Good night STATUS


•••   Last update 23/1/2017   •••



 'कपाट' आणि 'मन' या दोन्ही गोष्टी वेळोवेळी साफ़ केल्या पाहिजेत....कारण 'कपाटाला' अडचण होते 'सामानाची'
...आणि...
'मनाला' अडचण होते 'गैरसमजाची '
    ""हळवी असतात मने
जी शब्दांनी मोडली जातात.....
अन् शब्द असतात जादुगर
ज्यांनी माणसे जोडली जातात""

    🌝🌝 शुभ रात्री 🌝🌝





*_जेव्हा आपली वेळ वाईट असते_*
*-तेव्हा लोकही वाईट वागतात..._*
*_आणि चांगली वेळ आली की,_*
*_सगळेच चांगले वागतात..._*
             *शुभ रात्री*




चंद्राची सावली डोक्यावर आली

चिमुकल्या पावलांनी चांदनी अंगणात आली

आणि हळूच कानात सांगून गेली

झोप आता रात्र झाली ....!!

         😘शुभ रात्री 😘




*मी विसरलो नाही कुणाला....!!!*
*माझे  छान मित्र आहेत जगात...!!!*
*फक्त जरा जीवन गुंतलेलं  आहे*
*परिवारात*
GooD Night☺




*जगा इतके की,*
    *आयुष्य कमी पडेल..*
    *हसा इतके की,*
           *आनंद कमी पडेल..*
*काही मिळाले किंवा*
                  *नाही मिळाले..*
*तो नशिबाचा खेळ आहे...*
*पण,*
*प्रयत्न इतके करा की,*
        *परमेश्वराला देणे भागच पडेल.*
🐾🐾💟💟🐾🐾💟💟
   ☺GooD Night☺




!!जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो त्याला दुसर्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही!!

 ☺GooD NighT☺




 समुद्राच्या लाटेला जशी किनाऱ्याची ओढ असते तशीच आपल्यालाही असावी एखाद्या तरी छंदाची..
शुभ सकाळ
आपला दिवस आणि दिवसाचा प्रत्येक क्षण आनंदी राहो☺




❤🤔#आयुष्य कितीही # तिखट_गोड_कडु_तुरट😕असल तरी.........💓काही#माणस खुप_गोड_आहेत अगदी. 💗तुमच्यासारखी💘
     ☺GooD NighT☺



"Don't Expect a Perfect Love From Any Of Your Close Ones...
Just Show Them What It Is..."

 ☺GooD NighT☺


 चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात...
पण चुक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात...
        ☺GooD NighT☺



*🌾मी # नशिबा पेक्षा माझ्या #* *मिञांवर जास्त विश्वास*
*ठेवतो, कारण नशीब खुप वेळा* *बदलत, पण माझे*
*# मिञ अजुनही तेच आहेत..!!🌾*
         🍁Good Night🍁


प्रत्येकाची कमाई ही छोटी किंवा मोठी असू शकते .....🙂 पण
.
.
.
.
.
.
.
.
.भाकरीच पीठ हे प्रत्येक घरात सारखच असत म्हणून " गरिबीत लाजु नये , आणि श्रीमंतीत माजु नये
     🌹शुभ रात्री 🌹



💐💐💐*मी* माझ्या *आयुष्यात*
*प्रत्येक* व्यक्तिला *किंमत* देतो..

*" कारण"*

जे *चांगले* आहेत ते *साथ* देतील
व जे *वाईट* असतील ते *अनुभव* देतील....

     🌺🌺 शुभ रात्री🌺🌺





*_किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत._*
*_पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत........😊_*
*_जगा या क्षणांना हसून मित्रांनो.                         पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत ...😊_*      
😋💐*_...शुभ रात्री .._💐* 😋




💕जगातील सर्वात उत्कृष्ट जोडी  तुम्हाला माहीत आहे का.....?

😥अश्रु आणि
😀 हास्य....

कारण हे तुम्हाला फारसे
एकत्र दिसत नाहीत....

पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला अत्यंतसुंदर क्षण असतो.

🌹🌹शुभ  रात्री 🌹🌹
💞💞 🅰☑☑⛎ 💞💞




👇✍�👇✍�👇✍�👇✍�👇
*जिंकणे आणि हारणे ते मैदानात, खेळात,राजकारणात आणि युद्धात..*
*आपल्या आयुष्यामध्ये अस काही नसत*
*आपल्या आयुष्यामध्ये आपली माणसे हारली म्हणजे आपण हारतो* *आणि आपली माणसे जिंकली की आपण जिंकतो...*
👆�✍�👆�✍�👆�✍�👆�✍�👆�
🍃🌻🌴🍃🌻🌴🍃🌻🌴


☺Good night ☺
☺sweet dreams ☺
☺take care ☺



*😊जास्त नाही, थोडचं जगायचयं,*
    *👉पण 😘*
*लोकांच्या कायम आठवणीतं राहील असं जगायचयं..*
       *🙏शुभ रात्री🙏*





# खरी_मैत्री ही #हात आणि # डोळया सारखी
असावी.
# हाताला_इजा झाली की # डोळ्यांत_पाणी येते
आणि # डोळ्यात_पाणी आले तर #हात लगेच
# डोळे_पुसतो ...
शुभ रात्री




रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत.....

चांदण्यांच्या शितलपणात काही काव्य आहे .......

 काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका ......

 कारण सारे जग विश्रांती घेत असताना.....

 कुणीतरी आपली गोड गोड आठवण काढत आहे.....!!!
         
                !! शुभ रात्री !!



*नाातं हा असा दागिना आहे*
                           *जो सगळयांकडे*
                   *दिसतो पण जाणवत नाही,*
                              *म्हणुन*
         *अशी नाती करा जी*
*दिसली नाही तरी चालेल*
                    *पण जाणवली पाहीजे....*
     *🌹शुभ रात्री  🌹*





आईने_चालायला_शिकवले ⛳
 वडिलांनी_बोलायला_शिकवले ⛳
 गुरूनी_वाचायला शिकवले
आणी⛳ _*शिवरायांनी _*⛳_जगायला  शिकवले.....
               ⛺_*शु भ रा त्री*_⛺
 




*!!जगातला सर्वात सुंदर मैत्री संदेश!!*

😌  आग लगी थी. .
         मेरे घर में
           सब जानने वाले आये,
              हाल पुछा और चले गये
   *एक सच्चे दोस्त ने पूछा -:*
             " क्या क्या बचा है. . .. ?
   मैने कहा -:
             कुछ नहीं " सिर्फ मैं बच गया हूँ. . !!
  *" उसने गले लगाकर कहा -:*
              *साले ! " फिर जला ही क्या है।*  
         
           ☺शुभ रात्री☺




*दरिया ने झरने से पूछा*
*तुझे समन्दर नहीं बनना है क्या..?*

*झरने ने बड़ी नम्रता से कहा*
*बड़ा बनकर खारा हो जाने से अच्छा है*
*छोटा रह कर मीठा ही रहूँ*


💐Good night💐







*हर पतंग जानती है,*
    *अंत में कचरे मे जाना है*
    *लेकिन उसके पहले हमे,*
    *आसमान छूकर दिखाना है ।*
   *" बस ज़िंदगी भी यही चाहती है"*


🌹🌹 *शुभ रात्री*🌹🌹








📿📿📿📿
🌹💫 *मेहनत लगती है*
          *सपनो को सच बनाने में,*
*हौसला लगता है*
          *बुलन्दियों को पाने में,*
*बरसो लगते है जिन्दगी बनाने में,*
      *और जिन्दगी फिर भी कम पडती है*    
*रिश्ते निभाने में*।।💫🌹🏼✍🏼...
*🌹शुभ रात्री*





जेवताना *शेतकऱ्यांचे*
आणि
झोपताना आपल्या *लष्कराचे*
आभार मानायला कधीही विसरू नका.

🙏 💐 *शुभ रात्री* 💐 🙏






*चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात*
*आणि चांगल्या स्वभावाने ही नाती*
*जीवनभर टिकून राहतात...*
🌼🍃🍂🌾🌿🌱🍁🌼
             *🙏🏻शुभ रात्री🙏🏻*

3 comments: