••• Last update 23/1/2017 •••
🎭#जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो ,
आधार कुणी नाही देत परंतु
धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो ?
☺GooD MorninG☺
People are the happiest when they feel loved.
No matter how hard their lives get...
☺GooD MorninG☺
😘😘😘😘😘
एटीम कार्ड हरवलं तर आपण ते ब्लॉक करून नवीन घेतो, बँक अकाउंट ब्लॉक नाही करत..
मग गैरसमज झाल्यावर सरळ माणसांना का ब्लॉक करतो? तेव्हा केवळ गैरसमजांना ब्लॉक करायला हवं ना!!
😊GooD MorninG☺
*मन*...
*मन*...एक अवयव....
....डोळ्यांना न दिसणारा..!
*मन*...एक विचार....
....आपले आचार ठरवणारा..!
*मन*...एक भावना....
....सर्वांना जाणवणारी..!
*मन*...एक फुल....
....आनंदात डूलणारं..!
*मन*...एक वज्र....
....संकटांशी लढणारं..!
*मन*...एक अस्तित्व....
....नाकारता न येणारं..!
*मन*...एक फुलपाखरू....
....हाती न येता नुसतच रंगवून जाणारं..!
*मन*...एक वाहन....
....क्षणात विश्वाची सफर करणारं..!
*मन*...एक यंत्र....
....कधी भूतकाळ तर कधी भविष्यात नेणारं..!
*मन*...एक पुस्तक....
....सहज वाचनात येणारं..!
*मन*...एक व्यक्तिमत्व.... ....माणूस घडवणारं आणि माणुसकी जपणार..!
❤*मनापासुन तुम्हाला*❤
😊*शुभ सकाळ*☺
*जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो...*
*तेव्हा शेवटी आपल्याला दोनपैकी एक परिणाम मिळतो...*
*जीवनासाठी एक व्यक्ती*
*किंवा*
*जीवनासाठी एक धडा...*
☺GooD MorninG☺
Wake up! its morning time with cheerful moments. Wishing you a very happy good morning. Have a good day!😊
Nobody wants to hear this, but sometimes the person you want most, is the person you`re best without..
*Good morning😘😘😘😘😘*
*गोड मध बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही...*
*त्यासाठी सावधान रहा...*
*कारण...जास्त गोड बोलणारी माणसे पण इजा पोहचवु शकतातं...*
*गरजेच्या वेऴी सुकलेल्या ओठातुन नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात..*
*पण एकदा का तहान भागली की मग *" पाण्याची चव " आणि " माणसाची नियत " दोन्ही बदलतात....*
*जो पर्यत ठिक आहे . तो पर्यत देवाला दुरुनंच हात जोडतात ...*
*आणि....थोडसं कमी पडायला लागलं की देवळात जाऊऩ ऩारळ फोडतात..*.
Good morning
*_प्रत्येक कणात देव_* *_असतो, मग तुंम्ही मंदिरात का जाता?_*
👌🏻 खुप सुंदर उत्तर 👌🏻
वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे असतो,
*परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो.*
🌺🌺_*शुभ सकाळ*🌺🌺
✍🏼एक सुंदर विचार👌🏼
🙏🏻💐💐 *"अभिमानाला" कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका*
*आणि "स्वाभिमानाला "कधी* *मनाच्या घरातून बाहेर काढू नका.*
*त्याचे कारण असे आहे,*
*अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही,*
*आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतिकडे जाऊ देणार नाही.*
🌺🌸🌼🌲🍃☘🍀🍂🙏
*शुभ सकाळ*
🐾🐾🐾🐾🌻🌻🌻
🙏
*✍...स्वतासाठी सुंदर घर*
*करणे हे प्रत्येकाचे एक*
*स्वप्न असते, पण....*
*एखाद्याच्या मनात घर*
*करणे, यापेक्षा सुंदर*
*काहीच नसते...*
*💐🌸 good morning 🌸💐*
आत्मविश्वासाने केलेल्या
. . कार्याला कोणत्याही
संकटाची भिती नसते,
. . . . . मुळात संकटे
आपल्या आत्मविश्वासाची
. . . . परिक्षा घेण्यासाठीच
बनलेली असतात, या परिक्षेत
. . . . जो उत्तीर्ण होतो तो
जिवनात यशस्वी होतोच.
⚜🌸 ✨🎯✨🌸⚜
💐?🌺शुभ सकाळ 💐
🌹आपला दिवस आनंदात जाओ🙏🏻
*✍🏻या जगात फक्त त्याच लोकांच्यावर विश्वास ठेवा, जे लोक न सांगताच तुमच्या तीन गोष्टी ओळखत असतील,*
*१-तुमच्या हसण्या😊 मागच दुःख😔,*
*२-तुमच्या रागा😠 मागच प्रेम❤,*
*३-तुमच्या मौना 😷मागच कारण,*
*लक्षात ठेवा ज्याना आपला श्वास कळतो त्याना शब्दाची गरज नसते.*
*🌺🐚शुभ सकाळ 🐾🐚🌺*
डाली से टूटा *फूल* फिर से
लग नहीं सकता है
मगर
डाली *मजबूत* हो तो उस पर
नया फूल *खिल* सकता है!!!
उसी तरह *ज़िन्दगी* में
खोये *पल* को ला नहीं सकते
मगर
*हौसलें* व *विश्वास* से
आने वाले हर पल को
*खुबसूरत* बना सकते हैं Good morning
*उगवेल हा सुर्य आज*
*फक्त तुमच्यासाठी....*
*सा-या मनीच्या*
*तुमच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी..*
*अशी सुंदर सकाळ रोजच*
*जीवनी यावी......*
*तुमच्या प्रसन्न चित्तानेती*
*अशी खुलुन यावी..*
*हा दिवस तुम्हाला*
*खुप खुप आनंदाचा जावो..*
*💐🚩🌺🚩शुभ सकाळ🚩🚩💐*
🚩विना कारण _झटू नका
आणी _आमच्या शी #_नडु नका...
कारण,
🚩विजेचा #_झटका आणी _शिवभक्तातांचा फटका👊 #_सांगुन_बसत नाही...
*🚩जय शिवराय🚩*
💞💞 *शांत स्वभावाचा माणूस*
*हा कधीही कमजोर नसतो...*
*कारण या जगात पाण्यापेक्षा*
*मऊ असे काहीच नाही...*
*पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर*
*भले भले डोंगर हि फोडून निघतात...*
*माणसे कमविण्यात जो आनंद आहे,*
*तो पैसा कमविण्यात नाही..
🔶 शुभ सकाळ 🔶
💕🐾💕🐾💕🐾💕🐾
अंधारात चालताना प्रकाशाची
गरज असते...
उन्हात चालताना सावलीची
गरज असते...
जीवन जगत असताना खरंच चांगल्या
माणसांची गरज असते...
आणि...
तिच चांगली माणसे आता माझा शुभसंदेश
वाचत आहेत.
💕🐾💕😌Good Morning😌🐾💕🐾
🕸🐚🕸🐚🕸🐚🕸🐚🕸🐚🕸
"सत्य" ही अशी एक श्रीमंती आहे की,
जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते.
पण “असत्य" हे असे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते🌺🙏🏻
*🍃शुभ सकाळ🍃*
🕸🐚🕸🐚🕸🐚🕸🐚🕸🐚🕸
आमची मैत्री समजायला वेळ लागेल... पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल..
Good morning ☕☕☕
☘✍🏻☘✍🏻☘✍🏻☘✍🏻☘
" जर विश्वास देवावर असेल ना ,
तर जे नशीबात लिहिलय ते नक्किच मिळणार ,
पण .....
विश्वास स्वःताचा स्वःतावर असेल ना
तर देव सुध्दा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे "....✍🏻
☘✍🏻 *शुभ सकाळ* ✍🏻☘
☘🌺🍀☘🌺🍀🌿🍁🌿
*"ध्येयासाठी पुढे जात असताना निम्म्या रस्त्यातून कधी माघारी येऊ नये,
कारण की परत माघारी येताना देखील अर्धा रस्ता पार करावाच लागतो.
त्याऐवजी पुढचा राहिलेला अर्धा रस्ता पार करणे कधीही योग्य."*
*🌷शुभ सकाळ🌷*
No comments:
Post a Comment